हे ॲप लाभधारक शेतकरी, पाण्याशी संबंधित सर्व अधिकारी, नागरिक यांना उपयुक्त आहे.
या ॲप द्वारे पाटबंधारे प्रकल्पातील संकल्पीत पाणीसाठा, आजचा प्रत्यक्ष उपलब्ध पाणीसाठा, प्रकल्पातून माझ्या कालव्याला, गांवाला पाणी कधी मिळणार याची माहिती मिळणार आहे. तसेच प्रकल्प, किंवा कार्यालयाविषयी तक्रार नोंदवता येईल