en

BachatGat App Self-Help Group
Install Now
BachatGat App Self-Help Group
BachatGat App Self-Help Group

BachatGat App Self-Help Group

बचतगट ॲप Self-Help Group App हे बचत गटांचे हिशोब व सर्व क्रिया करणारे ॲप आहे.

Developer: NIL Technology
App Size: Varies With Device
Release Date: Aug 4, 2020
Price: Free
1
6 Ratings
Size:
Varies With Device
Download APK
Google Play

Screenshots for App

Mobile
आमचे हे BachatGat App बचत गटांचे सर्व व्यवहार, हिशोब व क्रिया व्यवस्थापित करणारे बचतगट अँप आहे.

हे बचतगट अँप अध्यक्ष व सर्व सभासद वापरू शकता. सर्व आर्थिक व्यवहार टाकण्याचा अधिकार फक्त अध्यक्षांना राहील. सर्व सभासद ती माहिती आपल्या मोबाईलमध्ये BachatGat App (Self-Help Group App) इन्स्टॉल करून पाहू शकता व सर्व आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेऊ शकता.

आपल्या बचतगटाच्या आर्थिक व्यवहारामध्ये सुशासन व पारदर्शकता आणण्यासाठी आमच्या बचतगट अँप (BachatGat App / Self-Help Group App) द्वारे आपण खालील क्रिया सहजपणे करू शकता,

● शासनाच्या बचतगटांसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांची सविस्तर माहिती पाहणे.
● आपल्या बचतगटाची नोंदणी करणे.
● सर्व सभासद आपल्या बचतगटामध्ये जोडणे.
● मासिक बचत, व्याजदर व दंड आकारणी सेटिंग करणे.
● सर्व सभासदांची मासिक बचत जमा करून घेणे.
● सभासदांच्या मागणी प्रमाणे त्यांना कर्ज वाटप करणे.
● कर्ज-हप्ता व मासिक व्याज जमा करून घेणे.
● सध्याची सर्व कर्ज-वाटप कर्ज-जोखीम प्रमाणाच्या स्वरूपात पाहणे.
● कोणत्याही बचत महिन्यातील सविस्तर हिशोब पाहणे व डाउनलोड करून ठेवणे.
● व्हाट्सअप्प मेसेज द्वारे सर्व सभासदांना बचतगटाच्या सुचना, पेंडिंग बचत व कर्ज-हप्ता, इत्यादींची माहिती पाठवणे.
● आमच्या बचतगट ॲप (BachatGat App / Self-help Group App) द्वारे आपण आपल्या बचतगटाचे बॅलन्स-शीट शासनाला, बँकेला व NGO ला दाखवून त्यांच्याकडून शासकिय अनुदान व कमी व्याजदराने कर्ज घेऊ शकता.

आमच्या BachatGat App (बचतगट ॲप / Self Help Group App) द्वारे आपण आपल्या बचतगटाचे सर्व व्यवहार बचतगट-वही (bachatgat vahi) प्रमाणे साठवून ठेवून त्यावर देखरेख करू शकता.

आमचे BachatGat App (बचतगट अँप / Self Help Group App) सर्व बचतगटाच्या आर्थिक गटांमध्ये सुशासन आणि पारदर्शकता याची खात्री देते.

आमच्या BachatGat App (बचतगट ॲप / Self Help Group App) द्वारे आपण आपल्या बचतगटाचे बॅलन्स-शीट दाखवून शासनाकडून, बँकेकडून, नाबार्डकडून व NGO कडून अनुदान व अत्यंत कमी व्याजदरात सहज कर्ज मिळवू शकता.

बचत गटांचे आर्थिक व्यवहार, हिशोब व सर्व क्रिया व्यवस्थापित करणारे हे बचतगट अँप (Bachat Gat App), NIL Technology या कंपनीने तयार केलेले अतिशय विश्वासू व उच्च गुणवत्ता असणारे अँप आहे.

बचत गट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसाहाय्य समूह गट (Swayam Sahayata Samuh Gat) असेही संबोधले जाते.

गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते, उदा.जागृती बचत गट, अस्मिता बचत गट इ. बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होय म्हणून याला बचत समूह (Bachat Samuh) व सेविंग ग्रुप (Saving Group) असेही म्हणतात.

आमचे bachat gat app वापरून शेतकरी सुद्धा त्यांचा शेतकरी बचत गट (Shetkari Bachat Gat) अतिशय योग्य प्रकारे आपल्या मोबाइल मध्ये ऑनलाईन मॅनेज करू शकता.

आम्ही हे मराठी मधील बचतगट अँप (bachatgat app) लवकरच हिंदी व इंग्लिश मध्ये आणणार आहोत, त्याद्वारे तुम्ही तुमच्या बचत मंडल (Bachat Mandal) व Self Help Groups (SHG) साठी सुद्धा हे अँप वापरू शकता.

आमच्या अतिशय हुशार इंजिनिर्सच्या टीम ने प्रचंड कष्ट करून अतिशय प्रगत असे बचत गट अँप तयार केलेले आहे. हे अँप तुम्हाला नक्की आवडेल अशी आम्ही आशा करतो.

हे अँप वापरताना आपणास कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधण्यास कृपया संकोच करू नका. आम्ही आपल्या सेवेसाठी नेहमी उपलब्ध आहोत.

Disclaimer: BachatGat App doesn’t represent a government entity. Clear source of government information is mentioned in BachatGat App & its store listing description page. This App is not associated / affiliated with any government body / agency / individual or any department of the central or state governments. “Government Scheme’s Information” functionality of this App is just providing information of government schemes with clear source of government information in the form of Government Website’s URLs.

Clear Source of government information:
http://di.maharashtra.gov.in/_layouts/15/DOIStaticSite/Marathi/investors_guide_dic_pmegp.html
https://aajeevika.gov.in/en/content/welcome-deendayal-antyodaya-yojana-nrlm
https://www.nabard.org/content1.aspx?id=518&catid=8&mid=489


Privacy Policy URL: https://myidealteam.com/bachatgat/main/privacy-policies.php
Show More
BachatGat App Self-Help Group 4.0 2023-12-19
2023-12-19 Version History
Latest version with all possible functionality.

~NIL Technology
More Information about: BachatGat App Self-Help Group
Price: Free
Version: 4.0
Size: Varies With Device
Release Date: Aug 4, 2020
Content Rating: Everyone
Developer: NIL Technology
Developer Apps:
Recent Releases

Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide