Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Browser::$name in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 30
Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Device::$manufacturer in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 34
Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Device::$model in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 35 Sant Eknath Swatmasukh Sant Download APK for Android
संत एकनाथ महाराज स्वात्मसुख | Swatmasukh | Sant Sahitya:
सिध्द आणि साधकांना पथदर्शक ठरेल असा हा ग्रंथ असून यात सद्गुरुंची महती नाथांनी गायिली आहे. स्वस्वरुप कसं आहे हे सांगून त्याच्या प्राप्तीचा उपाय नाथ सांगतात, सद्गुरु हा काळाचा नियता आहे. ज्याला अभिमानाची बाधा जडेल त्याला मात्र स्वस्वरुपाची ओळख होऊ शकणार नाही हे ही नाथ सांगतात. ज्यांना परमार्थाची आवड आहे त्यांनी भावार्थाच्या माध्यमातून परमार्थ साधावा कारण भावाशिवाय परमार्थ घडू शकत नाही.स्वात्मसुख या काव्यात, गुरूविषयी भाव असला म्हणजे गुरूची अनन्यभक्ति होते व नंतर केवळ निष्कलंक भावानेंच स्वात्मसुखाची प्राप्ति होते असे प्रतिपादन केले आहे.