Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Browser::$name in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 30
Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Device::$manufacturer in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 34
Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Device::$model in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 35 Marathi Nibandh Essay Lekh Download APK for Android
नमस्कार वाचक मित्रांनो आमच्या Marathi Nibandh Lekhan | मराठी निबंध लेखन वर आपले हार्दिक स्वागत आहे, विद्यार्थी,शिक्षक या प्रत्येकाला निबंध लेखन या विषयाची आवश्यकता असते निबंध लेखन हे आपल्या शैक्षणिक जीवनात भाषा विषयांमध्ये आपली कल्पनात्मक विचारसरणी, आपली बुद्धिचातुर्य याचे आकलन करण्याच्या माध्यमापैकी एक माध्यम आहे. असे म्हटले जाते की भाषेतून आपल्या जीवनाची जडणघडण होत असते आणि हाच एक प्रयत्न आम्ही येथे केला या अॅप मार्फत आम्ही मराठी विषयावर ७०० पेक्षा जास्त निबंघउपलब्ध करून देत आहे जेणेकरून शेक्षणिक उद्देशासाठी माहिती शोधणाऱ्या वाचकांना त्यांच्या विषयाला साजेशी माहिती मिळावी हाच एक लहानसा प्रयत्न आहे.
700+ निबांधचे प्रकार खालील प्रमाणे आहे.
- चरित्रात्मक निबंध
- सण / उत्सव निबंध
- वैचारिक निबंध
- वर्णनात्मक निबंध
- गणतंत्र दिवस वर निबंध
- मकर सक्रांति वर निबंध
असे अनेक जवळपास ७०० पेक्षा जास्त निबंघ आपल्या Marathi Essay & Nibandh Lekhan | मराठी निबंध लेखन अॅप मध्ये आपल्याला मोफत मिळतील.
आपल्याला अॅप आवडल्यास शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना तसेच शालेय शिक्षणात या अॅप चा कसा सदउपयोग करता येईल, हे प्रतेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला सांगितले पाहिजे.