Swami Setu
Swami Setu is not an app but a book of chanting of Swami
Swami Setu is not an app but a book of chanting of Swami
🙏 स्वामी ॐ... 😊🙏
!!! श्री स्वामी समर्थ!!!
!! स्वामी सेतू!!!
हे एक aap नसून ही एक प्रकारची स्वामींची वही आहे याला जप वही अस ही आपण बोलू शकतो कारण आणी आपल बोट म्हणजे पेन सध्या या कलियुगात वेळ कोणा कडे नाही हो पण ज्यांच्या कडे वेळ आहे त्यांना तर समस्या नाही... पण ज्यांच्या कडे वेळ नाही आणी त्यांची खूप इच्छा असते कि आम्ही काहि तरी सेवा करू त्यांच्या साठी हा aap खूप उपयोगी ठरणार आहे ते अस कि तुम्ही जेव्हा हा
स्वामी सेतू... Aap तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर तुम्ही कुठे ही असो या आॅप मध्ये तुम्ही छान असं जप करू शकता आणी या aap मध्ये फक्त एकच मंत्र आहे आणी तो म्हणजे...
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
समर्थ... असं लिहून तुम्ही सतत जप करू शकता आणी तेही तुमच्या वेळे नुसार करू शकता याने काय होईल कि तुम्ही सतत... नामात मग्न रहाल..
तुमचे तुम्ही पूर्ण पणे नामात रंगून जाल आणी मग काहि दिवसांनी असं होणार कि तुम्ही पूर्ण पणे स्वामी मय होऊन जाणार आणी हेच या मेन कार्य आहे बस या साठी हा... स्वामी सेतू अप्लिकेशन आहे आणी महत्वाच कार्य हेच आहे
🙏 तुमचा स्वामी वेडा 🙏
... राकेश...
🌹स्वामी ॐ... 😊🌹
🙏जय बाबा स्वामी 🙏