Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Browser::$name in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 30
Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Device::$manufacturer in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 34
Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Device::$model in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 35 ScholarPoint5 Scholarship Exam Guide Download APK for Android
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची (इयत्ता 5 वी ) विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी या ॲपची रचना केली असून यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता व इंग्रजी या विषयांमधील प्रत्येक घटकावर आधारीत बहुपर्यायी भरपूर सराव प्रश्न दिलेले आहेत.
विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्या, कमीत कमी वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव व्हावा यासाठी प्रत्येक घटकावर आधारीत व्हिडिओ तसेच सरावासाठी PDF प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याची सोय या ॲपमध्ये आहे.
ॲपची वैशिष्ट्ये –
1) 5000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्नांचा सराव.
2) 175 पेक्षा जास्त घटकनिहाय व्हिडिओ.
3) 50 पेक्षा जास्त PDF प्रश्नपत्रिका
4) घटकनिहाय साप्ताहिक चाचणी सोडवण्याची सोय.