Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Browser::$name in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 30

Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Device::$manufacturer in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 34

Warning: Undefined property: WhichBrowser\Model\Device::$model in /www/wwwroot/steprimo.com/config.php on line 35
पसायदान Pasaydan APK Herunterladen für Android
lang de

पसायदान Pasaydan
पसायदान Pasaydan
APK Herunterladen
पसायदान Pasaydan

पसायदान Pasaydan

Entwickler: Piyush Chaudhari
App Größe: Varriert je nach Gerät
Veröffentlichungsdatum: 21.08.2020
Preis: Free
0,0
6 Bewertungen
Größe:
Varriert je nach Gerät
APK Herunterladen
Google Play
Screenshots für die App
Mobil

About: पसायदान Pasaydan

(ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या - (ओवी १७ ९ ४ ते -) - १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते.

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरूपात वसलेल्या ज्या रूपाचे वर्णन करता, शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून)
जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||



पसायदान Pasaydan


खळ व्यक्ती वाईट (वाईट प्रवृत्तीच्या) आहेत खलत्व (वाईट प्रवृत्ती) नुसतीच नष्ट (नष्ट होवो) नव्हे, तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तित व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत! {जेथे भगवंताने सुद्धा "विनाशायच दुष्कृताम्" (दुष्टांचा नाश करण्यासाठी) मी जन्म घेतो असे म्हंटले, तेथे त्याही पुढे जाऊन असा प्रसाद "प्रसाद" मागितला}

दुरिताचें तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्यें पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात || ३ ||

वेदांनी गायलेल्या "तमसो मा सद्गमय |" ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे, नदीचा प्रवाहित राहणे, त्याच प्रमाणे मानवाचा माणुसकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रयेकाच्या जीवनात आला आला त्या धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन जीवन उजळून निघेल. ह्याचा परिणाम असा होईल की, ज्याला ज्याला जे जे हवे ते, कारण जर एका व्यक्तीची मागणी ही जर धार्मिक तर, ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल आणि तर "'"

Referenz :
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0 % A4% A8
Entwickler Apps:
Neue Veröffentlichungen

Reviews पसायदान Pasaydan


Benutzerbewertungen
Name
Message
Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Verbergen